नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 2, 2021

चांदणं राती ....

शीतल अशी ही रात्र आहे ,
शीतल अश्या ह्या रात्रीत ,
तुझी साथ आहे ....
तुझ्या माझ्या प्रेमाचे साक्षीदार ,
ते चांदणे मनोहर टिपित आहे ... 

मंद - मंद येतात ,
हवेच्या झुळूका ,
पापण्याला पापण्या भिडतात ,
तुझ्या श्वासांना माझ्या श्र्वसांशी ,
संलग्न करतात ..

हवा ही गारठलेली ,
मनाला नुकतीच पालवी फुटलेली ,
तू प्रीत माझी पहिली - पाहिली ,
ह्या चांदण्या राती मी सर्वस्व तुला वाहिली ....

1 comment:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...