आणि मग त्याच्यापासून कायमचं दूर होण्यातच त्याचं आणि माझं सुख आहे. असं नव्याने उमगल आणि मी आमचं नात इथेच थांबवायचं ठरवल .
कारण मी पण तिथे अडकते आणि मग माझा दिनक्रम तर बिघडतोच . पण मन खूप दुखावल्या जात .
त्यापेक्षा नकोच ते आपण भलं आणि आपलं काम भलं .
ज्याला आपल्या भावनांची कदर नाही , मग का तरी आपण त्याच्याशी नातं ठेवायचं . उगाच त्यालाही आपल्यात अडकवायच आणि आपणही त्याच्यात अडकायच .
मी सहजा सहजी कोणालाही out of करत नाही आयुष्यातून पण ज्याला ही कोणाला करते ना परत त्याला आयुष्यात एन्ट्री देण्याचे चान्से स खूप कमी असतात . मी आधीच दोन जणांना माझ्या आयुष्यातून out of केलय बहुतेक तिसरा नंबर ह्याचाच आहे . देव करून नसावा ...नाहीतर बीचाऱ्याच काही खर नाही ..
काल्पनिक :
फारच सुंदर..👌👌👍
ReplyDelete