नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 14, 2021

कैफ ...

कैफ ही अशीच रेंगाळली
माझ्यातली मी पुन्हा  पुन्हा शोधली,

माझ्यातली मी शोधता शोधता ,
पुरा आसमंत गहिवरला ,
कैफ हा असाच रेंगाळत राहिला ...

सारी सृष्टी फिकी पडली ,
माझा शोध घेता घेता ती ही थकली ...

तेज ल्यालेले पर्न ही , निस्तेज झाले ,
इंद्र धनुष्याचे रंग ही हरवून गेले ,
माझ्यातली मी शोधता शोधता साऱ्यांचे नाकीनऊ आले ,

अजुनही माझ्या अस्तित्वाचा शोध बाकीचं आहे ,
शोध मोहीम ही सुरूच आहे ,
रित्या वाटेवर कैफ ही तशीच रेंगाळत आहे ...


7 comments:

  1. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. खूप छान कविता आणि खूप छान ड्रेस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूपच छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम 👌
    खूपच छान सुंदर रचना 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना....masta..👌✍️👍🍫🍫🍫🍫🍫🌹

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. खुप सुंदर रचना आणी तितकाच सुंदर पिक...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...