नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 28, 2021

नातं हे मैत्रीचं ...


माणुसकी म्हणजे काय त्याच्याकडून शिकले ,
त्याला 85 वर्षाची म्हातारी म्हणून खूपच छळले ...

कोणाचा मन तो चुकूनही दुखवत नाही ,
कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं तो वागत नाही ..

स्त्रियांची करतो तो खूप कदर ,

म्हणूनच तर माझ्या good list मध्ये आहे तो हजर ..


किती मी  त्याला इग्नोर केलं ,
तरी त्याने आपलेपणाच दिला ,
निर्मळ मैत्रीचा झरा हा वाहतच गेला ..

नातं

आमचं हे मैत्रीचं ,


काव्य पुष्प समुहामुळे खूपच छान बहरल ...

नाती कशी धरून ठेवायची ,
त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे ...

कधी फिरतात आमचे ग्रह ,


पण आमच्या नात्याची एक वेगळीच व्याख्या आहे ..

थोड हसू , थोड रुसू ,
काहीही झालं तरी गोड बोलू ,
सतीश खरे बद्दल मी अजुन काय  बोलू .....

आमचं हे नातं केवळ मैत्रीचं आहे . तो मनाने खूप चांगला आहे . म्हणून त्याच्यासाठी एक रचना करायची अस खूप दिवसापासून मनात होत . पण एवढे दिवस वेळ नाही मिळाला . आज मिळाला त्यामुळे केली ...

6 comments:

  1. वाह अप्रतिम, सतिश बदल खंत छान लिहिलय

    ReplyDelete
  2. क्या बात है दुर्गा....!!
    अप्रतिम भाव भावना ..!!
    खूप छान वाटले ही रचना वाचून..👌
    🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. खुपच छान लिहिलं आहेस.... 👌👌👌

    ReplyDelete
  4. सुंदर भावना मांडल्या आहेत....मैत्रीला लागणारा आहेच सतीश...🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹✍️👍
    अशीच बहारुडिया तुमची मैत्री

    ReplyDelete
  5. खूप छान नित्या 👌👌👌

    ReplyDelete
  6. वाह खूप छान लिहिलंय

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...