स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा ...
तू साथ दिली नाही तरी , मला द्यायची होती ,
तुझ्या मनात माझ्यासाठी जागा नव्हती ...
ती निर्माण करण्याची जिद्द होती ,
त्याला तुझी समंती नव्हती ...
तरीही मी पेटून उठले होते ,
तुला समजून घेण्याचे कयास बांधत होते ...
तुला सतत मनवत होते ,
तुझ्यासाठीच रे जगत होते ,
माझं अस्तित्व तुझ्यासाठीच निर्माण करत होते ...
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteछानच.... खुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDelete