नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 6, 2021

तुला समजून घेण्याचा कयास बांधत होते ...

कयास बांधला होता  तुला समजून घेण्याचा ,
स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा ...

तू साथ दिली नाही तरी , मला द्यायची होती ,
तुझ्या मनात माझ्यासाठी जागा नव्हती ...

ती निर्माण करण्याची जिद्द होती ,
त्याला तुझी समंती नव्हती ...

तरीही मी पेटून उठले होते ,
तुला समजून घेण्याचे कयास बांधत होते ...

तुला सतत मनवत होते ,
तुझ्यासाठीच रे जगत होते ,
माझं अस्तित्व तुझ्यासाठीच निर्माण करत होते ...


3 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. छानच.... खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान 👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...