जून ते स्मित फुलवत राहतो ..
नव्या वळणावर पुन्हा एकदा नव्याने भेटतो ....
मनाच्या कुंपणाला सुखाची किनार देतो ,
खुळ्या आभालाही तो मिठीत घेतो ,
उनाड वाऱ्याला ही तो झेलतो ,
अथांग पसरलेल्या सागराला भरती - ओहोटी आणतो ..
हळवे मन प्राजक्ताचे ,
स्वप्न दाखवते उंच उडण्याचे ,
आकाशाला कवेत घेण्याचे ...
फुलांचे सुगंध दरवळत राहते ,
जून ते स्मित पुन्हा पुन्हा फुलवत राहते ...
Written by - durga mate
सुंदरच रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete