नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 31, 2021

शरीराला ही असते गरज सर्व्हिसिंग ची

शरीराला ही असतेस की वो गरज सर्विसिंगची ,

वेळोवेळी चेक अपची , ट्रीटमेंटची ....


ट्रीटमेंट विना बॉडी गंजून जाते ,
आपलेच शरीर आपली साथ सोडते ...

मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात ,

आरोग्याला हानी पोहोचवतात ,


श्वास आपले गुद मुरू लागतात ...

एक क्षण ओक्सिजान शोधू पाहतात ..

शरीराला सांगत असतात तू ट्रीटमेंट घे ,
तुझ्या शरीराला जरा तू वेळ दे ..



तिलाही असतेस की वो गरज मसाज थेरीपीची ,

मानसिक आजारांवर नियंत्रण करण्यासाठी ,

ध्यान धारणेची ...

ते बीचारही कमकुवत होत जात ,


औषध पाणी हेचं त्याचं जीवनसत्व असतं ...
वेळोवेळी आरोग्याला खत पाणी घालतं असतं ...

प्लीज स्वतःसाठी जरा वेळ द्या  आरोग्याची काळजी घ्या
शरीराला ही असते गरज सर्व्हिसिंग ची  एवढे माझे बोल लक्षात ठेवा ...

5 comments:

  1. खरच शरीरालाही गरज असतेच सर्व्हीसिंगची... खुप सुंदर सामाजिक संदेश देणारी प्रेरणादायक रचना...👌👍🍫💐

    ReplyDelete
  2. खरच अगदीच बरोबर आहे

    ReplyDelete
  3. खूप सुंदर, छान सांगितलं आहेस👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच छान...मला वाटतंय मलाच सांगत आहेस...अप्रतिम...🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹👌👍👍👌👌✍️✍️✍️✍️

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...