क्षणिक दुःखाला ही जागा नसावी ,
बागेत माझ्या आनंदाची फुले उमलावी ,
सुखाची वेल बाहरावी ,
दुःखाची वेल करपून जावी ....
सप्तरंग आनंदाचे जीवनी यावे ,
रंग रंगिन आयुष्य सजून जावे ...
रंगात मी मिसळून जावे ,
दुःखाचे भोग हरवून जावे ..
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान..👌
ReplyDeleteतुमचा हा blog आहे..!
छानच मेन्टेन केलाय...!!
पाहाताच खूप छान वाटते...!! 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐🌹💐🌹