नातं हे आभासी ,
येऊन थांबते मृग जळपाशी ,
हीत गुज करते नयनांशी ,
भांडने रोज होई त्याच्या स्पर्शाशी .
आभासी नात्याची सुरुवात झाली ,
परकेपनाची खंत मिटली ,
अनामिक ओढ ही वाढली ,
कुणास ठाऊक भीती वाटू लागली ...
मनात चील बीचल सुरू झाली ,
आपण खूप चांगले आहोत ओळख आता पटली ,
आभासी नात्याची गोडी वाटू लागली ,
ते विरणार पुन्ह दुःख येणार ,
चिंता सतावू लागली ...
अतिशय सुंदर रचना सखी 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDelete