किती अवघड जगणं असतं तिचं ,
पांग फेडायचं असतं स्त्री जन्माच ...
एका घरी जन्म ,
दुसऱ्या घरी नांदन ,
नशीब तिचं रेखाटलेलं ....
लहानच मोठं व्हायचं ,
लग्न करून सासरी जायचं ,
जन्म लेक बाईचा असं म्हणत ,
कर्तव्य बजवायाचं ...
हक्काच लाईफ जॅकेट सोडून जायचं ,
कोणाच्यातरी भरुष्यावर सात पावलं चालायचं ,
आणि आयुष्याचं बदलून टाकायचं ..
आपलं हक्काचं घर सोडून जायचं ,
आई वडिलांची पावनी होऊन वावरायचं ,
हे काय जगणं असतं का ?
भारत सरकारडे लवकरात लवकर कंप्लेंट करायला हवी .
प्रथा बदलावी ह्यासाठी कंबाईन कर रूल असं सांगायला हवं कोणीतरी मला नाही जायचं माझ्या आई वडिलांना सोडून . माहेर आणि सासर एकत्र आलं की किती छान होईल .
अप्रतिम सुंदर बेटा
ReplyDeleteखूप छान 👌👌
ReplyDeleteखुप सुंदर , वास्तवदर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteवा, खूप सुंदर विचार 👌👌👌👌
ReplyDeleteव्वा..खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌
ReplyDelete