नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

पुस्तक आणि शिक्षण

मी घेतला शिक्षणाचा वसा ,
माझ्या मनी उमटवला त्याचा ठसा ,

शिक्षणाची आवड मला भारी ,
असूसुक्षित समाज अनेकांचे जीवन मारी ,

अज्ञान नको समाज ,
नाही त्याला मान आज ,

शिक्षण आहे पुस्तकांचे माहेर ,
पुस्तक आहे भविष्याचे आहेर ,

शिक्षणा मुळे समाज हा सुधारेल ,
पुस्तकासाठी नतमस्तक तो होईल ,

शिक्षण मिळेल तिथे जावे ,
पुस्तकानेच मन माझे मोहे ,

पुस्तकात भेटतात अनेकांच्या जीवन कथा ,
शिक्षणांमुळेच दूर होतात अनेकांच्या व्यथा ,

शिक्षण हे पुस्तकां शिवाय अपुरे  ,
पुस्तक होतात कल्पनाशक्तीने पुरे ,

पुस्तकांना देते मी खूप महत्त्व ,
शिक्षणामुळेच वाढेल माझे कर्तृत्व .....

4 comments:

  1. खूप छान रचना...👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम खुप सुंदर रचना

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना , पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे.

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...