खूप सहन केलं तिने युगांयुगापासुन् ,
कधीच जगली नाही स्त्री ही मनापासून ,
एके काळी इच्छा नसतांनाही सती जान् ती मान्य करायची,
चुल आणि मुलं यालाच् अस्तित्व मानायची ,
नियतीने स्त्री -भ्रूण हत्येचा कहर मांडला होता ,
वंश हवा , पणती नको म्हणून तिचाच् अंश इच्छा नसतांनाही ,
गर्भात मारन् तिचा जीव सहन करत होता ,
किती सहन कराव तिने ,
का मनमारुन् जगावं स्त्री ने
आता तर कोपरडी सारख्या घटना चुक नसतांनाही तिचा जीव घेतात ,
चुक नसतांनाही लोक मात्र तिलाच् टोमणे देतात ,
कुठपर्यत् कराव तिने सहन ,
कधी होणार तिच्या सहनशीलतेच् दहन ..
खूप छान मांडले आहे, स्त्रीची व्यथा 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना बेटा
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप छान मांडले आहेत स्त्री चे अस्तित्व आणि व्यथा ....👌👍✍️🍫🍫🍫🌹
ReplyDelete