नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

कुठ पर्यंत करावं तिने सहन

खूप सहन केलं तिने युगांयुगापासुन् ,
कधीच जगली नाही स्त्री ही मनापासून ,
एके काळी इच्छा नसतांनाही सती जान् ती मान्य करायची,
चुल आणि मुलं यालाच् अस्तित्व मानायची ,

नियतीने स्त्री -भ्रूण  हत्येचा कहर मांडला होता ,
वंश हवा , पणती नको म्हणून तिचाच् अंश इच्छा नसतांनाही ,
गर्भात मारन् तिचा जीव सहन करत होता ,

किती सहन कराव तिने ,
का मनमारुन् जगावं स्त्री ने

आता तर कोपरडी सारख्या घटना चुक नसतांनाही तिचा जीव घेतात ,
चुक नसतांनाही लोक मात्र तिलाच् टोमणे देतात ,

कुठपर्यत् कराव तिने सहन ,
कधी होणार तिच्या सहनशीलतेच् दहन ..


7 comments:

  1. खूप छान मांडले आहे, स्त्रीची व्यथा 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना बेटा

    ReplyDelete
  5. सुंदर लेखन!✍️👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान मांडले आहेत स्त्री चे अस्तित्व आणि व्यथा ....👌👍✍️🍫🍫🍫🌹

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...