नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

तुझी सावली बनुन साथ देईन

करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,
तुझ्या खुशीत च माझी खुशी आहे ,
आस व गाळत बसू नको ,
उठ  उठून उभा रहा  ,
संयमाने प्रयत्न करत रहा  ,

मी नेहमीच तुझा आधार बनेन ,
सावली बनुन तुझी साथ देईन ...

5 comments:

  1. खुपच सुंदर 👌👌👌स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे.... छान

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर आवडली रचना

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...