लिखाण दर्जेदार असावं ,
वाचकांच मन खीळवणार असावं ..
वाचता वाचता कल्पनेत रमवणार असावं ,
प्रत्येक शब्द जागं करणार असावं ...
लिखाणात सकारात्मकता हवी ,
दर्जेदार वाटणारी ,
आयुष्याला वळण देणारी नवी ...
लिखाणात असे रुजवायला हवे क्षण ,
जे वेधून घेतली वाचकांचं मन ...
लिखाण मनोरंजन करणार हवे ,
आयुष्याचे दोन क्षण वाढवणारे हवे ...
लिखाणातून समाज प्रबोधन व्हायला हवं ,
तर समाज पाऊल पुढे टाकेल नवं ....
लिखाणात नुसती कल्पणिक ता नसावी ,
थोडी फार सत्यता ही असावी ...
खुप छान लिखाण अप्रतिम
ReplyDeleteछान...
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलय...लिखाण असच असाव...👌👍💐🍫
ReplyDeleteखुपच छान सुंदर सोप्या भाषेत सांगितल
ReplyDelete