करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,
मी तर स्तब्धच राहणार ,
एक शब्दही नाही बोलणार ,
ना की कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार ,
आजचा दिवस फक्त तुझा आहे ,
त्यात माझी लुद बुड नको ,
तू म्हणशील ते मान्य असेन ,
उगाच टाळा टाळ करून ,
मूड कशाला ऑफ करायचा ,
तुझा हिरमुसलेला चेहरा नाही बघायचा ,
आजचा दिवस तुझाच आहे ,
माझी ना नाही हे ,
तुझीच तुला परवानगी आहे ....
आश्वासक आणि तितकीच सुंदर रचना ताई। 🤗✌️
ReplyDeleteअप्रतिम सुंदर बेटी
ReplyDeleteअतिशय सुंदर....
ReplyDeleteअप्रतिम....
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete