नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

आजचा दिवस तुझाच आहे

करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,

मी तर स्तब्धच राहणार ,
एक शब्दही नाही बोलणार ,
ना की कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार ,

आजचा दिवस फक्त तुझा आहे ,
त्यात माझी लुद बुड  नको ,
तू म्हणशील ते मान्य असेन ,

उगाच टाळा टाळ करून , 
मूड कशाला ऑफ करायचा ,
तुझा हिरमुसलेला चेहरा नाही बघायचा ,

आजचा दिवस तुझाच आहे ,
माझी ना नाही हे ,
तुझीच तुला परवानगी आहे ....

6 comments:

  1. आश्वासक आणि तितकीच सुंदर रचना ताई। 🤗✌️

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर बेटी

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर....

    ReplyDelete
  4. अप्रतिम....

    ReplyDelete
  5. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...