नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 4, 2021

प्रामाणिक माझे प्रयत्न असावे ,
समाधान माझे चित्ती रुजावे ,
संकल्प माझे शेवट पर्यंत असावे ,
यशाचे लालच नसावे ...

6 comments:

  1. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete
  3. व्वाव... सुंदर भावना मांडल्या आपण!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. WOW...!
    खूपच छान सुंदर रचना...!!
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  5. छान रचना 👌👌👌

    ReplyDelete
  6. सुंदर रचना नित्या

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...