जगावे तर कसे जगावे ,
हसत , खेळत फुलपाखरा सारखे बागडत ,
आकाशाला गवसणी घालत ,
धरतीच्या कुशीत शिरत ,
रोपट्याला स्पर्श करत ,
जगता जगता मरण यातना भोगत ,
सरणावर जातांना दिलखुलास पणें हसत हसत ...
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खूप छान ������������
ReplyDeleteखुप सुंदर 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान सुंदर रचना 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏