नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 25, 2021

देवा हे काय रे ?

उदंड असतील , हे कष्ट सारे ,

मनात तरी अपयशाचे वारे ,
देवा का रे ?

किती राबते मी ,
रक्ताच पाणी करते ,
शिवराला माझ्या फुलविते ...

एक वेळ उपाशी राहते ,
मात्र वेळोवेळी रोपट्याला ,
खत पाणी घालते ...
तरी देवा हे काय रे ?

मालाला भाव नाही ,
शिवाराला बहर नाही ,
माझ्या लेकरांना अंगभर घालायला कपडे नाही ,
त्याची हौस मौस पूर्ण करण्याची ,
माझ्यात हिमंत नाही ..
देवा हे  काय रे ? 

4 comments:

  1. खुप खुप सुंदर रचना केलीय, एकदम छान

    ReplyDelete
  2. खुप छान लिहीलय....सुरेख शब्दांत साकड घातलय देवाला....👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. Khupch सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...