कसं होणार आहे माझ ,
आता सगळ चालत माहेरी ,
कसे झेलतील नखरे माझे सासरी ...
मला कोणी जरास टोचून बोललं ,
की मी लगेच रडते ,
बाबांकडे कंप्लेंट करते ...
परत त्याच्याशी कधी बोलणारच नाही सरळ सांगून टाकते ..
एखाद्या मुलगा जरासा चुकीचं बोलला की ,
लगेच त्याच्याशी असलेली मैत्री तोडते ,
त्याचं अधिकार दाखवणं क्लेशकारक वाटतं ,
त्यापेक्षा त्याचं आयुष्यात नसणं मला सुंदर वाटतं ..
ह्याचं सगळ्यात जास्त टेन्शन येत .....
काल्पनिक रचना ...
छान लिहीलयस
ReplyDeleteहोईल सर्व नीट आम्हा सर्वांचे आशिर्वाद तुझ्या बरोबर आहेत 👌👌
खूप सुंदर लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete