नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

आजची काम उद्यावर ढकल ना

दररोज bussy असतोस ,
राब राबतोस ,
एक क्षणही नाही थांबत ,
काम तर करावच लागत ,

कामाशिवाय नाही माणसाचं भागत ,

पण आज राहू देत ना ,

जरा आराम कर ,

मला कुठेतरी फिरायला घेऊन चल ,

आजचा क्षण माझ्यासाठी जग ,

मी तुला उद्या कामात मदत करेन ,


आज तू मला वेळ देणा ,


काम जरा बाजूला ठेव ना ,

खूप बोर झाले मी ही ,
जरा फ्रेश नेस आन ना ,
आजच काम उद्यावर ढकल ना ...
हवं तर त्या कामाची आज यादी कर 😊😊😊


3 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप सुंदर आणि अतिशय सुरेख रचना केली 👍👍👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप खूप सुंदर लिहिलय��������

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...