दररोज bussy असतोस ,
राब राबतोस ,
एक क्षणही नाही थांबत ,
काम तर करावच लागत ,
कामाशिवाय नाही माणसाचं भागत ,
पण आज राहू देत ना ,
जरा आराम कर ,
मला कुठेतरी फिरायला घेऊन चल ,
आजचा क्षण माझ्यासाठी जग ,
मी तुला उद्या कामात मदत करेन ,
आज तू मला वेळ देणा ,
काम जरा बाजूला ठेव ना ,
खूप बोर झाले मी ही ,
जरा फ्रेश नेस आन ना ,
आजच काम उद्यावर ढकल ना ...
हवं तर त्या कामाची आज यादी कर 😊😊😊
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर आणि अतिशय सुरेख रचना केली 👍👍👍👍👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर लिहिलय��������
ReplyDelete