जोपर्यंतवर खांद्यावर पदर
तोपर्यंत मला तुझी कदर
तू माझा आदर कदर
मी नेहमीच तुझा सन्मान करेन .
तुला नेहमीच माझ्या मनात पाहिलं स्थान असेल ,
पण प्लीज तू पुरुष आहेस म्हणून माझ्यावर अधिकार गाजवू नको ....
हेचं माझंमोलाचं सांगणं असेल .
शेवटच्या श्वासापर्यंत तुझे विचार बदलण्याचाचं माझा संकल्प असेन ...
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पदर घेऊन दाराआड लप असं चुकूनही सांगू नको . ते मला आणि माझ्यातील कणखर स्त्री ला कधीही मान्य होणार नाही . तू माझ्यापासून माझ् स्वांत्रत कधीही हिरावून घेऊ नको . ते तुला कधीच परवडणार नाही .मी जर हातात बांगड्या घातल्या असल्या तरी , मला कमी समजू नको .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मी एक स्वाभिमानी स्त्री आहे . होते आणि असेनआता तर अजुन सक्षम होण्याचा प्रयत्न करेन . तुझी मान्य असो नसो मी तुझ्यासाठी माझं व्यक्ती महत्त्व बदलणार नाही .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺🌺 🌺 सांगणं एकच तू माझा विचार कर 🌺🌺
🌺🌺🌺 मी तुझा विचार करेन . 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺स्त्री पुरुष समानता एवढंच मान्य कर 🌺🌺🌺🌺🌺 आयुष्य रंगून जाईन बघ 🌺🌺🌺
खुप छान 👌👌👌
ReplyDeleteअतिशय छान 👍👍
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना ✍️✍️
ReplyDeleteटायटल दिले नाही..!
ReplyDeleteते भरून घेणे
आबा
🙏