🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺कोणी असं ही म्हणत नाही ,🌺🌺🌺🌺🌺🌺🌺ऐकुन ही कोणी घेत नाही ,🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺मनाला माझ्या कोणी सावरत नाही ,🌺🌺
🌺🌺चार समजुतीच्या गोष्टी कोणी शिकवत नाही🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
खूप छान...👌👍✍️🌹
ReplyDelete