नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 29, 2021

चूक बरोबर करून काय करणार ,
मनातील सल मनातच राहणार ,
 कोण चूक  कोण बरोबर असं म्हणत वेळ वाया जाणार ,
त्यापेक्षा शांत राहून आयुष्य जगा .

5 comments:

  1. खरच बरोबर आहे योग्य अस सुचवले आहे. खुपच सुंदर लिहिली आहे.

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लिहिलय दुर्गा, सुंदर सुप्रभात 🍫🙏🙏🙏🙏🙏😊

    ReplyDelete
  3. 👌👌👌👌खूप सुंदर रचना

    ReplyDelete
  4. खूप सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर संदेश... सुंदर रचना!✍️������

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...