प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ ..
माझ्यासाठी प्रेमापेक्षा मैत्री महत्वाची आहे ..
प्रेमात धोका असतो ,
निखळ मैत्रिला तो परवडणारा नसतो.
प्रेम स्वतःला विसरायला भाग पाडते ..
तर मैत्री मन भरून जगायला शिकवते .
प्रेमाचा शेवट वाईट झाला तर ,
सुसाईड शेवटचा ऑप्शन वाटतो ..
माहीत असत ,
आपल्या मैत्रीचा शेवट होऊच शकत नाही ..
म्हणून त्या मैत्री सह प्रत्येक क्षण साजरा करावासा वाटतो ..
खरचं प्रेमाच्या मैत्री ही श्रेष्ठ आहे...
मग ती मित्र मैत्रिणी ची असो , मैत्री मैत्रिणीची असो ..
किंवा मित्रा मित्राची असो ..
प्रेमापेक्षा मैत्रीचं श्रेष्ठ असते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.