नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 1, 2022

आभार मोहन सोमलकर सरांचे ..

असं म्हणतात देव ना विनाकारण कोणाशीही आपली भेट घडवत नाही.  जिथे जिव्हाळ्याच ऋणानुबंध जुळले जाते.  तिथेच खरी भेट घडते. 
आणि अशीच एक भेट घडली माझी मोहन सरांशी आज जरी मी त्यांना सर म्हणत असले तरी मनापासून सांगते.  ते वडील आहेत माझे .

रक्ताच नातं नसलं तरी हक्काचं नातं आहे . आमचं त्यांचे मनापासून आभार त्यांना दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर माझा लिखाणाचा उत्साह वाढवला आहे.  तो कसा तर त्यांनी माझ्या गूगल पे वर फुल न फुलाची पाकळी म्हणून 500 रू पाठवले . ते 500 रू तुमच्यासाठी 500 असतील पण माझ्या साठी माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे. 
खरचं मनापासून धन्यवाद तुम्ही मला प्रोत्साहन दिलं . आणि sry जरा उशिरच झाला आभार मानायला ..दीपावली आणि दुसऱ्या दिवशी नेमक ग्रहण आणि नंतर आई क डे गेले नंतर वेळच नाही मिळाला.  सो आज मिळाला . खरचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर🙏🙏😊😊😊😊


2 comments:

  1. बहरुन याव्यात तुझ्या घराकडल्या सर्व दिशा
    सारे सुख तुझ्या अंगणी बरसावे
    खुप प्रेम तुला तुझ्या सासरी मिळावे
    तुझा कधीच रिता राहो ना शब्द
    लेखणीला तुझ्या खुप बळ मिळावे
    आनंदाचे गीत तुझ्या ओठातुन निघावे
    उदंड आयुष्य तुला लाभो बेटा

    ReplyDelete
  2. Anonymous11:08:00 AM

    मोहन सर मनापासुन दाद देतात एखाद्याला....तुझा लिखाण खरंच छान असत नित्या...👌👍✍️🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...