आपल्या जीवनाचा अध्याय हा आपल्यालाच लिहायचं असतो ..
आपल्या आवडीप्रमाणेचं त्यात सुख - दुःखाचा मेळ घालायचा असतो .
संकट किती ही येवोत जीवनाचा अध्याय हा पूर्णच करायचा असतो.
हार मानायची नसते , प्रत्येक लडाई जोमाने जिंकायची. असते...
धीर सोडून द्यायचा नसतो ...धीर धरून संकटावर मारा करायचा असतो ..
माणुसकीचा धर्म आपुला जपावा लागतो ..
त्यासाठीच ..तर , जीवन अध्याय हा घडवावा लागतो ..
आणि आपल्याच हाताने तो रचावा ही लागतो ..
दुर्गा मते
खूप छान अप्रतिम लिखाण
ReplyDeleteआबा