एक अपूर्ण भेट ..
तुझी आणि माझी मनातच राहिली ..
साथ जिवाभावाच्या व्यक्तीची अर्ध्यावरचं सुटली...
मी तुला आणि तू मला ..
कधी भेटलास नाही ..
तरीही माझा श्वास तुझ्याकडेच गहाण राहिला ..
स्वप्न मी होती पाहिलेली ...
आणि तू ही होती पाहिली ..
पूर्ण करताना ही ती अपूर्णच राहिली ..
श्वास तुझ्यात गुंतून ही ..
तुझ्यात गुंतून राहण कधी जमलच नाही ..
भेट ठरलेली असून ही ,
ती नेहमी अपूर्ण चं राहिली.
हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी हळहळ
खूप छान अप्रतिम लिखाण 👌
ReplyDeleteआबा