नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 7, 2022

ये मतलबी दुनिया ..

आज काल काय  होतय , माहीत नाही ..

कुणाशीच संवाद साधावासां वाटतं नाही ..

नात्या वरचा विश्वास उडालाय माझा ..

आई वडील हेचं माझ दैवत म्हणत श्वास घेते ..

देवाकडे ही मी एकटेपणाचेचं वरदान मागते ..

राहून पाहिलं खेळीच्या वातावरणात ..
मला त्या ठिकाणी मतलबी दुनिया दिसली ..
प्रवाहात संगतीला सारी स्वार्थीच माणसं भेटली ..

मतलबी दूनियेकडून एक गोष्ट चांगली शिकले ..

ती म्हणजे मतलबी दूनियेपेक्षा चांगला एकटा जीव ..
सदा सोबती असेल शिव ..
दुर्गा मते

1 comment:

  1. आयुष्यात खूप काही शिकायच असतं
    सारं जग दिसतं तसं अजिबात नसतं; पण
    आपण मात्र हताश न होता
    जीवनाचे आत्मज्ञान करत रहायचं.
    आबा

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...