नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 12, 2022

रात्र मिलनाची.

रात्र मिलनाची कायमस्वरूपी आठवणीत राहील ..
देवाच्या दारी सैद व तुझ्यासाठीचं प्राथर्ना मी करील ..

चांदण्या राती तू हात हाती दिला ..
गुपचूप - गुपचूप तुझ्या माझ्या मिलनाचा सोहळा रंगला .
डाव सोनेरी सुखाचा दारी सजला ..

तू भरभरून प्रेम केलं , 
मी ही भरभरून प्रेम केलं ..
सौभाग्याचं लेणं फिटलं ..

तुझ्या नावाचं कुंकू भाळी लाभलं . 
आयुष्याचं सोनं झालं ..
सुख म्हणजे नक्की काय असतं ?
खऱ्या अर्थाने कळलं ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...