माझ्या आयुष्याची स्टोरी खूप सुंदर आहे .
एका लेखिकेचं आयुष्य असावं , अगदीच तसचं माझ आयुष्य ...
प्रत्येक नवीन वळणावर नवीन chapter open होतो . मला चांगलाच धडा शिकवतो . खूपच हसवतो . कधी मूर्ख ठरवतो . तर , कधी चालाक ठरवतो . असं नी तसं कसतरी प्रत्येक क्षण माझ आयुष्य सुंदर घडवण्यात पटाईत असतो .
मी हसते , हसवते ..रडते , रडवते . प्रेम ही करते . द्वेष ही पत्करते . मला कोणी समजून घेईल अपेक्षा नसते. समोरच्या ला समजून घेण्यासाठी नेहमीच तत्पर असते .
माझ्या आयुष्याची स्टोरी बेस्ट आहे . माझ्यासाठी ग्रेट आहे.
खूप positive विचार 👌
ReplyDelete