नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 30, 2022

नातं तिचं माझं..

नातं तिचं माझं ,
जणू माय लेकीच .....

ओठांवर अलगद हास्य आणणार ..
गप्पाच्या ओढीने ,
माय लेकीच नातं नेहमीच फुलणार ..

माझ्या राजकुमाराची ,
सारी स्वप्न तिनेच पाहिलेली ..

तिच्या आशिर्वादाने माझ्या नशीबाची कळी फुलली ..

मानसी दि आणि माझी विण नशिबानेच विणली ..

बिचारी आजारी असते .....


तरीही ब्युटी क्विन दिसते ...

सतत हसते आणि हसवते ..

तिच्या सहवासात मी ही हसत असते ..

गमंत जमंत आवडीचे स्टेशन ..


कधीच नाही घेत आम्ही टेन्शन ..
दोन आपुलकीचे गोड शब्द ..
हीच आहे आपुलकीच्या नात्यातील पेन्शन ..

आज ह्या खास ओळी मानसी दि साठी खास ..माझी लिपी वरील खास मैत्रीण . जरी मैत्रीण असली तरी ती मला मुलगीच मानते ...मी मनात असेल तर दि बोलते नाहीतर आई मला खूप  आवडते ती ..तिला माझ्याकडून वाढदिवसाच्या ह्या शब्दरुपी शुभेच्छा .. देवबाप्पा तिला खूप खूप आशीर्वाद देवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना ..

God bless you dear 🍫🍫🍫🍫🍫🥰🥰🥰😘😘😘😘❣️❣️❣️❣️❣️🎂🎂🎂🎂

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...