नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 25, 2022

रंगहीन जीवनाची रंगीत भाषा ...

रंग हिन जीवनात ...
नाही मी आनंदात ..

शोधते आनंदाचे रंग ..

होऊनी तुझ्यात दंग ..

कवडसा तुझ्या सुखाचा मागते ..

रंग हिन जीवनाची .. रंगीत भाषा तुझ्यात शोधते ..

इंद्र धनुचे सप्तरंग ..

शोभून दिसे खास तुझ्या प्रीतिसंग ..

लाल रंग प्रेमाचा ...

देई सहवास सुखाचा ..

बरसे दुःख जीवनी ...

भास उरे तुझेच  फक्त नयनी ..

दुर्गा मते


1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...