नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 22, 2022

रात्र ही काळोखी .

रात्र ही काळोखी ..
बात ही अनोखी ..

दोन जीवांची भाषा निराळी ..
गोडी त्याला प्रेमाची लाभली ..

अतरांचे आलिंगन तिन्ही सांजेला ..
सुर्य तो त्या लैला - मजनुसाठी माळला. 

दिवा ही तेल वातिविना सरला ..
गंध धुक्याचा अलुवार पसरला ...

नभी चांदण्याची बारात ..
रात ही सरली थाटा - माटात ..

प्रेमा च्या प्रवासाची ही सुरुवात नवी ...
दोघांनाही हवी हवी ..
दुर्गा मते 

2 comments:

  1. खूपच छान 👌
    अप्रतिम शब्दरचना
    🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...