नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Feb 18, 2022

तू सोबत असताना ...

तू सोबत असला की ,
अंधाराची भीती वाटत नाही ...
एकटेपणा जाणवत नाही ...

तुझी सोबत नेहमीच हवी हवीशी वाटते ...
भीती मनात दाटलेली नाहीशी होते ..

चांदणीला बघून हेवा वाटतो ..
चंद्र तिचा नेहमी तिच्यासोबत सावलीसारखा असतो .
 तू गरज असतानाच सोबत नसतो ...
ह्या विचारांनी जीव तीळ तीळ तुटतो ..

तू सोबत असताना ,
मला माझ्या सावलीची ही गरज नसते ..
भीती म्हणजे काय मी शोधू बघते ..
तुझ्या मिठीत क्षण भर विसावते ..

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...