नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 11, 2022

येते ना तुझी खूप आठवण येते ..

येते ना ,
तुझी खूप आठवण येते ..
इतकी येते की ,
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते ..

कोपऱ्यात बसून रडत असते ,
तुझ्या सोबतचा हर एक क्षण आठवण बसते ..

तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही होतं ..
पण तुझ्या आठवनिशिवाय माझा दिवस नाही कटत ..
ओघळणारे अश्रूचं मग , पिते हसत - हसत ..

खूपच आठवण आली तर ,
मग हताश होते ..
आसवांना तर परकी होतेच ,
पण ; हुंदक्याना ही नकोशी वाटते ..

धायमोकलून रडतांना ,
तू दिलेलं प्रेम पत्र वाचते ..
गुरफटलेल्या तुझ्या आठवणीतून बाहेर पाडते ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...