कधी असते निशा सोबती ,
कधी असते प्रभा सोबती ..
त्यांचे सवे रंगती ..
छान गमंती - जमंती ..
सांजवेळी निशा मोहक रुप दावते ,
तिचेच अनुकरण करत ..
प्रभा ही छान नटते ...
दोघीही बहिणी हव्या - हव्याशा वाटतात ..
ह्या दिवसाची सुंदरता त्या वाढवतात ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.