नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 1, 2022

प्रेम ...

प्रेम खूप काही शिकवते ,

नाती जपायला माणस ओळखायला शिकवते प्रेम ..
आयुष्याचं गणित समजावून सांगते प्रेम . 
प्रेमावर बोल्यासारख खूप काही आहे ...
शब्दात प्रेम समजावून सांगणं ,
मला तरी शक्य नाही ..
पण एक आवरजून सांगते . प्रेमा पेक्षा ही महत्त्वाचा असेल तर , तो विश्वास ..विश्वास असेल तर प्रेमाला अर्थ आहे. नाहीतर काही कामाचं नाही ते प्रेम . 
नातं कोणतही असो . प्रेमा बरोबरच इंपॉर्टन्ट आहे . तो विश्वास ....

दुर्गा मते 
©®

1 comment:

  1. अप्रतिमच रचना केलीयस 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...