नको हे वेदनेचे पहारे ,
नको त्या हरवलेल्या ,
वळणावर पुन्हा भेटायला ....
आता filings पण नाही उरल्या ,
ज्यात तुझ्या आठवणी जपल्या ,
ज्या खास तुझ्यासाठी होत्या सजल्या ...
प्रेम वेल ती दोघांनी लावलेली ,
स्वप्न त्यात तुझ्या माझ्या ,
नावाची सजलेली ,
स्वप्न उरात घेऊन किती रे ,
ती बहरलेली ,
क्षणात तू करपून टाकली ...
No comments:
Post a Comment
Comments plz.