नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 28, 2021

आभासी ह्या जगात...

जागा की स्वप्नी ते कळेना ,
आभासी या दूनियेत मी रुळेना ...
 आभासी हे जग खूपच मतलबी ,
काय सांगू मी ह्या जगाची महती ...

लोकांच्या मनासारखे वागलो , 
तर आपण त्यांना हवेहवेसे वाटतो ,
मनाविरुद्ध वागलो की , लगेच मित्र असून ही शत्रू होतो ,
किती हा घाणेरडा प्रकार रोजचं घडतो ,

माणस माणसाला पाण्यात बघतात ,
गरजे पुरत नातं ठेवून एक व्यवहार करतात ,
व्यवहार संपला की नातं तोडून मोकळे होतात ...

आभासी ह्या जगात हा प्रकार , रोजचं घडतो ,
 वेळ आणि व्यक्ती बदलतो ,
प्रकार मात्र रोज तोच घडतो .   

दुर्गा मते ...
©®


3 comments:

  1. वास्तविक लिखाण✍️✍️🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खरच आहे मॅडम तुमच कामा पुरते माणसे गोड बोलतात. सत्य बोला तुम्ही

    ReplyDelete
  3. वास्तवदर्शी लिखाण केलं आहे आपण खुप छान 👍...

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...