गुण्यागोविंदात दिवस गेले ,
कोवळ्या कळीतून ,
मी पुन्हा एकदा जन्मले ...
आज नव्याने ...
उलगडले कोडे स्त्री जन्माचे ,
सार्थक होई तिच्या अस्तित्वाचे ,
कोडे उलगडले त्या क्षणांचे ...
गाय आणि माय सारखीच ...
दोघींनाही वरदान एकच ...
गर्भात नऊ महिने वाढवायचं ,
एक अनोळखी अर्भक ...
आपल्याच रक्तामासाच् ,
सार्थक करी ते आपल्या जन्माच ...
ते मनात गोंदून ठेवायचं ...
हे वरदान लाभलेलं ..
त्यानेच तर हे निसर्ग सौदर्य आहे बहरलेलं ...
दुर्गा मते ...
खुप सुंदर अप्रतिम रचना 👌👌✍️✍️✍️🙏🏼
ReplyDeleteवा ...खूपच छान...सुंदर रचना.. 👍👌🍫✍️
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteसुंदर भावना 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
खूपच छान लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDelete