सतत एकाच विचारात गुंग रहायचं ...
सतत विचार केल्याने मनही थकत ,
ते तरी कुठपर्यंत साथ देऊ शकत ...
मनाला ही हवा असतो की आराम ,
त्याला आराम करू देत नाही हा जीव हराम ...
जरा धिरान घ्यायचं ,
आयुष्य हे silent जगायचं ...
सोडून द्यायचे बाकीचे विचार फुकटचे ,
जे नाही ओ काही महत्त्वाचे ....
जे फक्त त्रासच देतात ,
श्वास आणि स्थैर्य हिरावून घेतात ...
त्यामुळे नाही काही मनाला लावून घ्यायचं ,
झालं गेलं ते सार सोडून द्यायचं ,
आयुष्य हे silent जगायचं ...
Written by - durga mate ...
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवाहह... खुप सुंदर...👌👍💐🍫
ReplyDeleteKya baat hai....masta👍👌✍️🍫
ReplyDelete