असाच कयास बांधला होता ,
प्रश्न विनासायास सोडला होता ...
काही माणस कशी असतात विचीत्र ,
कळतच नाही त्यांच्या मनाची गुपित ...
आपण खूप एकटे आहोत जगाला सांगायचं ,
जगाच्या विरोधात जाऊन चुकीचं वागणं ठेवायचं ..
सुख मिळत मिळत नाही , म्हणून ओरडायचं ,
कयास बांधला होता ती मन जाणून घेण्याचा ,
पण त्या मनातच खोटं होती ,
त्यामुळे सहानुभूती दाखवायची हिम्मत होतं नव्हती ..
त्यामुळे कयास बांधला होता सार सोडून देण्याचा ,
त्या विषयापासून जरा अलिप्तच राहण्याचा ....
अप्रतीम रचना...👌👍🍫💐
ReplyDelete