नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 6, 2021

कयास बांधते नात्याचे...

कयास बांधते आपल्या नात्याचे ,
गुपित सांगते मनातले ....

तुरे माझा पाठीराखा ,

सोबत असतो सावलीसारखा ...

नाते हे भावा बहिणीचे अनमोल ,
मनात मायेचे भाव सखोल ....

ओवाळीते आज तुला भाऊराया ,
जिवापाड ह्या बहिणीची तुजवर माया ..

असू दे साथ मला तुझी ,
मी रे लाडकी बहिण तुझी ....

कयास बांधते आज नात्याचे ,
गुपित सांगते मनातले ...

ह्या बहिणीच्या काळजातले ...
खोलवर ते क्षण रुजलेले ...
तुझ्या माझ्या प्रेमाचे ...
कयास बांधते नात्याचे ...

3 comments:

  1. खुपच सुंदर रचना.... अप्रतिमच 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम 👌
    सुरेख शब्द गुंफण ..!!👌
    🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. खुप सुंदर शब्दांकन... ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...