माझ्यात मी तुला शोधले ,
गुपित हे नात्याचे ,
आगळे वेगळे मनी जपले ...
तुला पाहता हरवून जाते ,
मग माझीच मला अनोळखी वाटते ,
तुझ्यामागे मागे धावते ,
क्षण माझे हे थांबते ...
ओढ तुझी किती जीवाला ,
सांगू कसे आता तुला ,
कळेनासे मला ...
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
No comments:
Post a Comment
Comments plz.