मनातलं वादळ मनातच शमाव ...
वाऱ्याची झुळूक अगांवर लेवून ,
त्या एकांतात जरास रमावं ...
आयुष्याचं वादळ जरास भुलाव ...
निसर्ग सृश्टीची चित्रे डोळ्यांत रेखाटावी ,
पानांचा येणारा टपटप आवाज आणि पाखरांची कुजबुज कानात साठवावी ...
मातीत हात घालून , मातीचे खोपे बनवावे ,
बनवलेल्या खोप्यात दुःख ओतून ते बंदिस्त करावे ...
त्या एकांतात मन जरा मोकळे होऊ द्यावे ,
ते वातावरण मनाची सर्वीसिंग करण्याचे ठिकाण ठरवावे .
खूप खूप छान 👌
ReplyDeleteअप्रतिम..अप्रतिम..👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
वाहह.. खुप सुंदर अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete