किती ओ ओझ ते नसत्या संकटांच ....
अबोल्याने वाढतं ...
बोलून सर्व काही सुरळीत होतं .
बोलून प्रोब्लेम slave होतात . अबोला धरला की ते वाढतात ... नातं तर संपुष्टात येतच . पण त्याच बरोबर मानसिक आजार ही जडतो . मानसिक आजाराप्रमाने विकनेस ही जाणवतो ... फुकटचा वेळ नको त्या ठिकाणी वेस्ट होतो . त्या पेक्षा मनात काहीही न ठेवता बोलून टाकावं . आणि हाय स फिल करावं ...
छान वाटतं ....😊😊😊
खुपच सुंदर लिहिलं... 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDelete